शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील सात जणांना भगरीतून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 19:07 IST

Food Posining in Jalana : सकाळी ११ वाजता भगर खाल्ल्यानंतर सर्वच जण शेतात काम करण्यासाठी गेले होते.

ठळक मुद्देसर्व जणांना मळमळ, उलटी, थरकाप तसेच थंडीचा त्रास झाला.

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील एकाच कुटुंबातील सात वर्षांच्या मुलीसह ६ जणांना  गुरुवारी भगरीतून विषबाधा ( Food Posining) झाली आहे. यातील सहा जणांची प्रकृती सुधारली असून, त्यांच्यावर वडीगोद्री येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.

नवरात्र महोत्सव सुरू झाल्याने नऊ दिवस उपवास धरण्याची परंपरा आहे. त्यात गुरुवारी पहिली माळ असून, यानिमित्त अंतरवाली सराटी येथील कांताबाई एकनाथ तारख (५५), महादेव एकनाथ तारख (३४), जगन्नाथ एकनाथ तारख (२७), ज्योती महादेव तारख (३०), सीमा जगन्नाथ तारख (२२), ज्ञानेश्वरी जगन्नाथ तारख (७) यांनी सकाळी ११ वाजता भगर खाल्ली होती. त्यानंतर सर्वच जण शेतात काम करण्यासाठी गेले होते.

दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सर्व जणांना मळमळ, उलटी, थरकाप तसेच थंडीचा त्रास झाला. शेतकरी योगेश तारख यांनी वडीगोद्री येथील साई हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील सहा जणांची प्रकृती सुधारली असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉ. राजेंद्र तारख यांनी सांगितले. ज्योती तारख यांची प्रकृती खालावल्याने त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविले आहेत.

टॅग्स :Jalanaजालनाfood poisoningअन्नातून विषबाधा