शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

फळबागा लागवड करा, कृषी विभागाचा तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:08 IST

फळबाग लागवड योजनेअंतर्गत तालुका कृषी कार्यालय जाफराबाद यांनी यावर्षी १०४ हेक्टरमध्ये फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : फळबाग लागवड योजनेअंतर्गत तालुका कृषी कार्यालय जाफराबाद यांनी यावर्षी १०४ हेक्टरमध्ये फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. या करिता जवळपास १०६ लाभार्थ्यांची निवड करून त्यांना फळबाग लागवड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र यावर्षी पावसाने दगा दिल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्यासाठीच पाणी नाही तर फळबागा कशा जगवायच्या, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली. शेतकºयांना फळबाग लागवडीसाठी शासन तीन टप्प्यांत अनुदान देणार आहे. त्यानुसार तालुका कृषी विभागाच्या वतीने फळबाग लागवड करण्यास इच्छुक असलेल्या शेतक-यांकडून जून महिन्यात आॅनलाईन अर्ज मागवले होते. ड्रॉ पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करून पात्र शेतक-यांना मार्चअखेर फळबाग लागवड करण्याचे आदेशही दिले आहेत.मार्च महिन्यापर्यंत फळबाग लागवड न केल्यास निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची मुदत रद्द करण्यात येणार आहे. दरम्यान, दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी वेळेत मिळत नाही, फळबागाची लागवड कशी करायची, असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा आहे.या योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. तालुक्यात एकूण १०४.६ हेक्टरमध्ये फळबाग लागवड करण्यात येणार आहे. या करिता टप्प्या-टप्प्याने सूक्ष्मसिंचन, कलमे, खड्डे खोदकाम करून रोपे लावून याचा अहवाल कृषी अधिकारी कार्यालयाला मार्च अखेरपर्यंत द्यावा लागणार आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना