शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

राणी उंचेगाव शाखेत १६ लाखांचा फळपीक विमा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:46 IST

घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकत ५३० शेतकऱ्यांनी १६ लाख १५ हजार ५३० रूपयांचा मोसंबी या फळपिकाचा विमा भरणा केल्याची माहिती बँकेचे एस.सी. शरणागत यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कराणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकत ५३० शेतकऱ्यांनी १६ लाख १५ हजार ५३० रूपयांचा मोसंबी या फळपिकाचा विमा भरणा केल्याची माहिती बँकेचे एस.सी. शरणागत यांनी दिली.प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत हवामानावर आधारित फळपीक विम्याचा भरणा इन्शुरन्स कंपनीने करून घेतला आहे. गुरुवारी हा मोसंबीचा विमा भरण्याचा शेवटचा दिवस होता. राणी उंचेगाव जि.म. बँक शाखेच्या अंतर्गत १४ गावांमधील शेतक-यांनी सकाळपासून विम्याचा भरणा करून घेण्यासाठी गर्दी केली होती. ३ हजार ८५० रुपये प्रति हेक्टरीचा विमा भरणा होता. मोसंबीची हेक्टरी विमा संरक्षित रक्कम ७७ हजार रुपये आहे. बँक शाखेकडून विमा भरण्यासाठी शेतकरी वंचित राहू नये म्हणून उशिरापर्यंत विम्याचा भरणा करून घेतला.८८ लाखांचा फळपीक विमा प्राप्तमागील वर्षी मोसंबीचा जून २०१७ आणि जुलै २०१७ डाळींबाचा विमा भरणा केलेल्या शेतकºयांचा ८८ लाख १० हजार रुपयांचा विमा शाखेला दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाल्याची माहिती शाखेचे व्यवस्थापक जाधव यांनी दिली. राणीउंचेगाव शाखेमध्ये जून २०१७ मध्ये ९१ शेतकºयांनी मोसंबी फळपीक विमा भरलेला आहे. तर डाळिंबाच्या १११ शेतक-यांनी विम्याचा भरणा केला आहे.मोसंबीसाठी ७० हजार रुपयाने हेक्टरी शेतक-यांना प्राप्त झाला आहे तर डाळिंबासाठी ५० हजार रुपये हेक्टरने विमा प्राप्त झाला आहे. शाखेला प्राप्त झालेल्या फळपीक विम्याचे वाटप लवकरच सुरू करण्यात येईल, असे शाखा व्यवस्थापक जाधव यांनी सांगितले.बँकेच्या सहकार्यामुळे शेतक-यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजना