शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

नव्याची जंत्री... जुन्याचे विस्मरण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 01:10 IST

केंद्र आणि राज्यात सत्ता असलेल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालन्याचेच असून, एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री असे समीकरण जुळून आले आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात विकास कामांचा धडाका सुरू आहे. हा धडाका सुरू असल्याने सर्वत्र अच्छे दिनचे चित्र निर्माण होत आहे. असे असतानाच या सत्ताधाऱ्यांनी नवीन विकास कामांसोबतच जुन्या विकास कामांचे स्मरण ठेवल्यास विकासाला गती मिळू शकेल.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सद्यस्थितीत जालना हे सत्तेचे अत्यंत महत्वाचे केंद्र बनले आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता असलेल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालन्याचेच असून, एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री असे समीकरण जुळून आले आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात विकास कामांचा धडाका सुरू आहे. हा धडाका सुरू असल्याने सर्वत्र अच्छे दिनचे चित्र निर्माण होत आहे. असे असतानाच या सत्ताधाऱ्यांनी नवीन विकास कामांसोबतच जुन्या विकास कामांचे स्मरण ठेवल्यास विकासाला गती मिळू शकेल.जालन्यात आता देशातील पहिला ड्रायपोर्ट, आयसीटी तसेच सीडस्पार्क येऊ घातला आहे. या तिन्ही प्रकल्पाचे काम आज जरी सुरू असले तरी, हे प्रकल्प पूर्ण होण्यास साधारपणे आणखी दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे. यामुळे हे प्रकल्प म्हणजे पुढील वर्षीच्या लोकसभा आणि विधानसभेच्या रंगीत तालीम आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.आज जिल्ह्यात ख-या अर्थाने सत्तेची गंगा वाहते आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी स्वच्छता विभागासह पाणीपुरवठा विभागातूनही अनेक महत्वाकांक्षी योजना खेचून आणल्या आहेत. त्यात सर्वात महत्वाची योजना म्हणजे मराठवाडा वॉटरग्रीड ही होय, आता ही योजना पूर्ण करण्यासाठी इस्त्राईलमधिल तंत्रज्ञांची मदत होत असून, त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातील पाणी टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे.जिल्हा विकास आराखडाही आता २०० कोटी रूपयांच्या वर पोहोचविण्यात पालकमंत्री लोणीकरांचा मोठा वाटा आहे.राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी देखील त्यांच्या विभागकडून अलेक योजना आणल्या असून, पशुधनाचा विमा काढण्यासह दुग्धविकासासाठी दूध शीतकरण केंद्राचे नूतनीकरण केले असून, मत्स्यबीजच्या माध्यमातून कडवंचीत विशेष अभियान राबवले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBabanrao Looneykarबबनराव लोणीकर