शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीनंतरही बिल न घेताच लाखोंचे व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:48 IST

जीएसटी कायदा लागू झाल्यानंतरही ग्राहकांना बिलाऐवजी कच्चे बिल देऊन तो व्यवहाराच झाला नसल्याचे दर्शविणाऱ्यावर भर असल्याचे जीएसटी विभागाच्या अंमलबजावणी विभागाच्या छाप्यातून पुढे आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जीएसटी कायदा लागू झाल्यानंतरही ग्राहकांना बिलाऐवजी कच्चे बिल देऊन तो व्यवहाराच झाला नसल्याचे दर्शविणाऱ्यावर भर असल्याचे जीएसटी विभागाच्या अंमलबजावणी विभागाच्या छाप्यातून पुढे आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून जालन्यातील ड्रायफ्रूटच्या तीन ठोक व्यापार करणाºयांच्या दुकानांवर हे छापे टाकण्यात आले.जीएसटी विभागाच्या औरंगाबाद येथील अंमलबजावणी पथकाकडून ही तपासणी सुरू आहे. यापूर्वी कापडाचे ठोक विक्रेत्यांवर छापे टाकून त्यांच्याकडूनही मोठी कर चोरी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आज जरी ही कर चोरी दिसत असली तरी, व्यापाºयांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यांनी झालेल्या व्यवहाराचे रीतसर कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यावर कुठलीच कारवाई होणार नाही. मात्र जर कागदपत्रांची पूर्तता न केल्यास दंड आकारणी होणार आहे.आजही ज्या ग्राहक उपयोगी वस्तू घेताना नागरिकांचा कल हा बिल न घेण्यावर कायम असल्याचे दिसते. तसेच अनेक व्यवहारांमध्ये कच्चे बिल दिल्यावर त्याची नोंद ठेवली जात नसल्याने त्यातून करचोरी होत असल्याचे दिसून येते. एकूणच जालन्यातील व्यापार, उद्योग हा मोठ्या प्रमाणावर रोखीने करण्यावर व्यापा-यांचा भर असल्याने येथे मोठी करचोरीची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने आम्ही नियमित तपासणी करत असल्याची माहिती जीएसटी विभागाच्या अंमलबजावणी पथकातील अधिका-यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :GST Officeमुख्य जीएसटी कार्यालयbusinessव्यवसाय