शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मराठा तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:44 IST

नवनवीन तंत्रज्ञान व यंत्र आधुनिकरणामुळे जागतिकस्तरावर नोक-यांचे प्रमाण कमी होत आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लावता संघटीत होऊन शेतीपूरक व्यवसाय व उद्योगातील संधी शोधून स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नवनवीन तंत्रज्ञान व यंत्र आधुनिकरणामुळे जागतिकस्तरावर नोक-यांचे प्रमाण कमी होत आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लावता संघटीत होऊन शेतीपूरक व्यवसाय व उद्योगातील संधी शोधून स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी केले.स्वयंवर मंगल कार्यालयात मंगळवारी मराठा फाऊंडेशनच्यावतीने शिवजयंतीनिमित्त कृषीपुरक उद्योग व्यवसाय व रोजगार निर्मिती कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कृषिभूषण विजय अण्णा बोराडे होते.जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले की, आपल्या देशात नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जगाच्या तुलनेत शेती, पाणी व हवामान आपल्याकडे चांगलेच आहे. परंतु तरुण याचा फायदा घेतांना दिसत नाही. केवळ नोकरीचा विचार करतात. जागतिक स्तरावरच नोक-यांचे प्रमाण कमी झालेले आहे. तेव्हा तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग, व्यवसायाकडे वळावे, दुध, रेशीम, शेळी पालन कुक्कूट पालनासारख्या उद्योग व व्यवसायाकडे वळावे असे आवाहन केले.प्रा. डॉ. एम.व्ही धुमाळ यांनी कुक्कूटपालन व शेळीपालन व्यवसायातील माहिती दिली. तर रेशीम अधिकारी व्ही.एम.भांगे व प्रा. अजय मिटकरी यांनी रेशीम उद्योगातील शेतकरी महिन्याला लाखो रुपये कसे कमावू शकतो याची माहिती स्वयंरोजगार कार्यशाळेत दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा फाऊंडेशनचे अध्यक्ष अविनाश कव्हळे यांनी केले.यावेळी माजी आ. अरविंदराव चव्हाण, कॉंग्रेसचे नेते भीमराव डोंगरे, आर.आर.खडके, साईनाथ पवार, सजेर्राव बोराडे, राजेंद्र गोरे, धनराज लोंढे पाटील, महेश उफाड, सुनिल अंभोरे, सुभाष कोळकर, रघुनाथ गोल्डे, नारायणराव बोराडे, गजानन वाळके , बबनराव गाडेकर, डॉ. जगन्नाथ खंडागळे, प्रा. डॉ. शिवाजी मदन, ज्ञानेश्वर भांदरगे आदींची उपस्थिती होती.