शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

बिबट्याचा शेळीवर हल्ला, शेतकऱ्यांत भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:57 IST

अंबड तालुक्यातील कृष्णानगर येथील शेतीवस्तीवर बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंकुशनगर : अंबड तालुक्यातील कृष्णानगर येथील शेतीवस्तीवर बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.शेतकरी बबन रामभाऊ सकुंडे यांच्या राहत्या घरा समोर बांधलेल्या शेळ्यांपैकी एका शेळीवर शुक्रवारी रात्री १० वाजता अचानक हल्ला केला. शेळीच्या मानेला धरून घरा जवळील ऊसाच्या शेतामध्ये घेवून जाण्याचा प्रयत्न केला. परंतू बबन सकुंडे यांना शेळ्या ओरडण्याचा आवाज आल्यामुळे ते जागे झाले असता त्यांना लाईटच्या उजेडामुळे त्यांची नजर बिबट्यावर पडली. त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे शेळीला सोडुन बिबट्या जवळील ऊसाच्या शेतामध्ये पळुन गेला. बिबट्याचे दात शेळीच्या मानेवर खोलवर रुतल्याने शेळीचा मृत्यू झाला. सकुंडे यांनी रात्री अकरा वाजता वनविभागाच्या कर्मचाºयांना फोन करून कल्पना दिली सकाळी वनविभागानच्यासारिका पाखरे , वनरक्षक एस . डी . तागडे व वनमजुर यांनी पंचनामा करुन जागेची पाहणी केली. बिबट्याच्या हल्ल्याच्या वाढत्या घटना बघता याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकºयांनी वनविभागाने निवेदनाव्दारे केली. निवेदनावर सतिश तारख, गणेश तारख, सचिन सकुंडे, एकनाथ गाडे, प्रविण तारख आदींनी केली.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग