शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन : अधिकाऱ्यांच्या वेतनातून नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:11 IST

जिल्हा परिषदेची चार वाहने जप्त केल्या प्रकरणी तत्काळी अधिका-यांच्या वेतनातून व्याजाची रक्क्म वसूल करण्याचे आदेश औरगांबाद खंडपीठांने दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेची चार वाहने जप्त केल्या प्रकरणी तत्काळी अधिका-यांच्या वेतनातून व्याजाची रक्क्म वसूल करण्याचे आदेश औरगांबाद खंडपीठांने दिले आहे.भोकरदन तालुक्यातील मौजे कोडा येथील शेतकरी एकनाथ कुंडलीक काळे यांची शेत जमीन पाझर तलाव बांधण्यासाठी २००१ मध्ये संपादीत केली होती. या प्रकरणी वाढीव मावेजा मिळण्याच्या मुद्यावरुन या काळे यांनी न्यायलायत धाव घेतली होती. त्यानूसार वाढीव मावेजा देण्याच्या प्रकरणात जि.प प्रशासनांची चार वाहने जप्त करण्यात आले होती. या प्रकरणात चार वरिष्ठ अधिका-यांच्या वेतनातून वाहनांचा खर्च वसूल करण्याचे आदेश औरंगाबाद येथील उच्च न्यायलयाने दिले आहेत. या संदर्भात जिल्हा परिषदेने शेतकरी एकनाथ काळे यांना त्यांची भुसंपादनांची मुळ रक्कम चार लाख रुपये आणि त्यावरील व्याज, विलंब शुल्क मिळून तेरा लाख रुपये द्यावेत असे आदेश जालना येथील न्यायालयाने दिले होते. परंतु ही रक्कम वेळेत आदा न केल्याने एकनाथ काळे यांनी न्यायलयात धाव घेऊन रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न केले ्त्यावेळी न्यायालयाने जिल्हा परिषेदची वाहने जप्त करण्यासाठीचे आदेश दिले होते. त्यानूसार जिल्हा परिषदेची चार वाहने (बोलेरो, अंबेसिटर जीप) जप्त केली होती. ही जप्त केलेली वाहने सोडवून त्यांचा लिलाव थांबवावा यासाठी औरगांबाद येथील उच्च न्यायलयात अ‍ॅड. संभाजी टोपे यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती. याप् ा्रकरणावर सुनावणी होऊन वाहनाच्या लिलावास स्थगीती मिळाली असून, संबधित वाहन दुरूस्तीचा खर्च आणि शेतकºयाला वाढीव मावेजाच्या रक्कमेवर द्यावायांचे व्याज हे तात्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. एन. आर शेळके, लक्ष्मीनारायण मिश्रा, संजय गायकवाड तसेच हरीश्रचंद्र गौरी यांच्यावेतनातून ही रक्कम वसूल करण्याचे आदेश न्यायमूतींनी दिले आहेत.

टॅग्स :Courtन्यायालयJalna z pजालना जिल्हा परिषद