शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST

शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे मराठवाडा सचिव बाबासाहेब पाटोळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ...

शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे मराठवाडा सचिव बाबासाहेब पाटोळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा चंद्रकला गवळी, तालुकाध्यक्षा कमल भारसाकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत कासाबाई शिरगुळे यांची मराठवाडा महिला आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बासाहेब पाटोळे यांची मराठवाडा सचिवपदी, रमेश दाभाडे यांची मराठवाडा उपाध्यक्षपदी, सर्जेराव पाटोळे यांची जिल्हाध्यक्षपदी, नारायण खंदारे यांची बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी, बळीराम गोफणे यांची जाफराबाद तालुकाध्यक्षपदी, राजेश कांबळे यांची बदनापूर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर मंठा तालुकाध्यक्षपदी कविता सपकाळ, बदनापूर तालुकाध्यक्षपदी रंजना कांबळे, देऊळगावराजा तालुकाध्यक्षपदी निकाळजे, जालना तालुका सचिवपदी छबुराव पाटोळे, तालुका उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर वाघमारे, तालुका उपाध्यक्षपदी रमाबाई डोईफोडे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.