शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सवाची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:23 IST

सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी रोजी होणा-या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी रोजी होणा-या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदाही हा सोहळा उत्साहात साजरा व्हावा यासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राजेंद्र गोरे यांच्यासह उत्सव समितीने केले आहे.मातृतीर्थावर नतमस्तक होण्यासाठी राज्यभरासह देशविदेशातून बांधव येणार आहेत. जिजाऊ भक्तांची वाढती संख्या बघता चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. निवास, पाणी व्यवस्था इ. सह यंदा ४०० बुकस्टॉल, १०० उपाहारगृहे इ.ची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहनतळ व्यवस्था वाढविली आहे. महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून उदयनराजे भोसले, बाबाजीराजे भोसले, संभाजीराजे भोसले, शिवश्री स्वप्नील खेडेकर (अमेरिका) आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मराठा विधिभूषण पुरस्कार अ‍ॅड. मिलिंद पवार, मराठा शिवशाहीर पुरस्कार विजय तनपुरे, मराठा उद्योगभूषण पुरस्कार संजय वायाळ यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. प्रसिध्द खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे कीर्तन होणार आहे. शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर मार्गदर्शन करणार आहे. या महोत्सवाला बहुजन बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश ढवळे यांनी केले आहे.