शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जेरबंद केलेल्या बिबट्याला सोडले जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 00:49 IST

भोकरदन : शनिवारी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरंबद केले होते. या बिबट्याने परिसरातील दोन जणांवर हल्ला करून जखमी केले होते या बिबट्याला जंगलामध्ये सोडण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्या आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. शनिवारी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरंबद केले होते. या बिबट्याने परिसरातील दोन जणांवर हल्ला करून जखमी केले होते.रविवारी या जेरबंद केलेल्या बिबट्याला जालना येथील पशु चिकित्सालयात उपचारासाठी आणले होते.पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याची तपासणी केल्यावर तो ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. तसे लेखी प्रमाणपत्र वनविभागाने घेतल्यानंतर या बिबट्याला जंगलामध्ये सोडण्यात आले.यावेळी वन्यजीव विशेषज्ञ प्रसाद आष्टेकर, राजेश बलांडे, एच.के. घुसिंगे, एस.डी. इटलोड, वनविभागाचे एस.आर. दोडके, पी.के. शिंदे, आर.एम. शेख, एस.एन. बुलकुले, दत्ता जाधव, व्यवहारे, पचलोरे आदींची उपस्थिती होती.यामुळे आता पिंपळगाव रेणुकाई परिसरातील लोकांनी आता निश्वास सोडला आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग