शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी जालना विकास परिषदेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:35 IST

मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे जालना जिल्ह्याचा विकासात्मक प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी रविवारी जालना जिल्हा विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

जालना : मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे जालना जिल्ह्याचा विकासात्मक प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी रविवारी जालना जिल्हा विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे.मराठवाडा विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या परिषदेस भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी आ. सुरेश जेथलिया, जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.यावेळी मराठवाडा शेती सहाय्यक मंडळाचे विश्वस्त विजयअण्णा बोराडे, उद्योजक सुनील रायठठ्ठा, मराठवाडा विकास मंचाचे अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.नागरिकांनी परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. शंकरराव राख, गणेशलाल चौधरी, सचिव अ‍ॅड. विनायक चिटणीस, अ‍ॅड. डी.के. कुलकर्णी यांनी केले आहे.-----------