शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

जालना लोकसभा निवडणूक निकाल 2019:  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मोठ्या आघाडीच्या दिशेने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 16:55 IST

Jalna Lok Sabha Election Results 2019 : मतमोजणीत दानवे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली आहे. 

जालना : भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जालना लोकसभा मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, काँग्रेसचे विलास औताडे आणि वंचित बहुजन आघाडीचे शरदचंद्र वानखेडे यांच्यात मुख्य लढत होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे सलग पाचव्यांदा या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसाठी ही निवडणूक अस्तित्वाचा प्रश्न बनली आहे. 

गेल्या सहा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजयश्री खेचून आणता आली नाही. दानवे हे २००९ चा अपवाद वगळता नेहमीच कुठल्याना कुठल्या लाटेवर निवडणुन आले आहेत. यंदा अशी कुठलीच लाट नसल्याने आणि शेतकरी विरोधी विधानाने दानवेंना त्यांचा गड राखण्यात यश मिळते की, स्वच्छ प्रतिमेचे औताडे मुसंडी मारतात, याबद्दल उत्सुकता आहे.  लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत दानवे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली आहे. 

मतदारसंघः जालना

फेरीः पंधरावी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः रावसाहेब दानवेपक्षःभाजपमतंः 432621

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः विलास ओताडेपक्षः कॉंग्रेसमतंः222898

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः शरदचंद्र वानखेडेपक्षः वंचितमतंः38392

जालना लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ६५ हजार ०४६ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६४.५५ टक्के मतदान झालंय.

गेल्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी  लाख ९१ हजार ४२८ मतांसह विजय साकारला होता, तर काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे  यांना ३ लाख ८४ हजार ६३० मतं मिळाली होती.

टॅग्स :jalna-pcजालनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019