शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

गावठी पिस्तुलासह अट्टल दरोडेखोर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यभरात विविध ठिकाणी, चोरी, घरफोडी, खून यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या शेख इकबाल शेख शफी ( २८ रा.गेवराई जि.बीड, ह. मु. मुकुंदवाडी, औरंगाबाद) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक रविवारी रात्री केली. पोलिसांनी त्याच्याकडून एका गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसेही जप्त केली आहे.शेख इकबाल हा रविवारी रात्री गंभीर ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यभरात विविध ठिकाणी, चोरी, घरफोडी, खून यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या शेख इकबाल शेख शफी ( २८ रा.गेवराई जि.बीड, ह. मु. मुकुंदवाडी, औरंगाबाद) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक रविवारी रात्री केली. पोलिसांनी त्याच्याकडून एका गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसेही जप्त केली आहे.शेख इकबाल हा रविवारी रात्री गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने रेल्वेस्थानक परिसरातील बँक कॉलनीजवळ फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी सापळा लावून त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एका गावठी पिस्तुलासह २५ हजार रुपये किमतीचे जिवंत काडतुसे जप्त केले आहे. त्याचावर जालना, औरंगाबाद, परभणी, तेलंगणा, अदिलाबाद आदी ठिकाणी विविध गंभीर गुन्हे आहेत. वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सॅम्युअल कांबळे, रंजित वैराळ, हिरामण फलटणकर, सदाशिव राठोड, विलास चेके, वसंत राठोड यांनी ही कारवाई केली.संशयित शेख इकबाल याचा बीड जिल्ह्यातील दरोड्याच्या गुन्ह्यातील एका आंरराज्य टोळीशी संबंध आहे. आंध्रप्रदेशातील बासरमध्ये त्याने एका सराईत गुन्हेगारासोबत खुनाचा गुन्हा केला आहे. कायम गावठी पिस्तुल बाळगणे, रेल्वेने फिरणे, रेल्वेत चोरी, पाकीटमारी करणे आदी गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी सांगितले. औरंगाबाद ग्रामीणमध्ये त्याच्यावर एका यात्रेत फायर केल्याचा गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :RobberyदरोडाArrestअटक