शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अंतरवाली सराटीत आता ओबीसी आंदोलकांचेही उपोषण; जरांगेंवर निशाणा साधत म्हणाले,...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 16:22 IST

मनोज जरांगे हे पॉलिटिकल अजेंड्यावर असल्याची टीका ओबीसी आंदोलकांनी यावेळी केली

- पवन पवार 

वडीगोद्री ( जालना) : अंतरवाली सराटी येथे आता ओबीसी आंदोलकांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मंगेश ससाणेसह पाच ओबीसी आंदोलकांनी सगेसोयरे अधिसूचना रद्द करावी, कुणबी दाखल्याद्वारे होत असलेली घुसखोरी थांबवावी यासह अन्य मागण्या यावेळी केल्या. तसेच आंदोलकांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधत टीका केली.

अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा दूसरा दिवस आहे. दरम्यान, अंतरवाली सराटीमध्येच सोनियानगर येथे मंगेश ससाणे यांच्यासह ओबीसी आंदोलकांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ''मनोज जरांगे पॉलिटिकल अजेंड्यावर आहेत. सत्तेत तीन पक्ष आहेत ते फक्त बीजेपीला टार्गेट करतात. जरांगे यांच्या मागण्यांना विरोध म्हणून आमचे उपोषण सुरू आहे. सरकारने एकाला जावई करू नये, अशी टिका यावेळी ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांनी केली.

अंतरवाली सराटीमध्ये मोठा पोलिस बंदोबस्तवडीगोद्री रोडवर अंतरवाली सराटीच्या ग्रामपंचायत हद्दीत हे उपोषण सूरु झाले आहे. एकीकडे मराठयांना ओबीसीतून आरक्षण द्यावे सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, यासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण तर दुसरीकडे  मंगेश ससाणे आणि आंदोलकांचे सगेसोयरे अधिसूचना रद्द करावी, कुणबी दाखल्याद्वारे होत असलेली घुसखोरी थांबवावी या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. दोन्ही उपोषणाची ठिकाणे अंतरवाली सराटी हद्दीत असल्याने वडीगोद्री व अंतरवाली सराटीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणJalanaजालनाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील