शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

बसस्थानकातील बेकायदा पार्किंग हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:09 IST

बसस्थानकाच्या परिसरात पंधरा वर्षांपासून सुरू असलेल्या दुचाकी व सायकल पार्किंग परवाना राज्य परिवहन महामंडळाने रद्द केला आहे. त्यामुळे येथील पार्किंग बंद होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील बसस्थानकाच्या परिसरात पंधरा वर्षांपासून सुरू असलेल्या दुचाकी व सायकल पार्किंग परवाना राज्य परिवहन महामंडळाने रद्द केला आहे. त्यामुळे येथील पार्किंग बंद होणार आहे.जालना बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या सीना नदीकडील बाजूस परिवहन महामंडळाच्या जागेवर दुचाकी व वाहन पार्किंगची सुविधा आहे. कामानिमित्त बसने बाहेरगावी ये-जा करणारे अनेक जण येथे विशिष्ट रक्कम देऊन दुचाकी पार्किंगसाठी ठेवतात. या जागेबाबत अनेक वर्षांपासून पार्किंग व्यवसाय चालक व राज्य परिवहन मध्यवर्ती बसस्थानक जालना यांच्यात वाद सुरू होता. या वादाचा निकाल आता लागला आहे.न्यायालयाने पार्किंगची ही जागा परिवहन महामंडळास ताब्यात घेण्याबाबत निकाल दिला आहे. त्यामुळे या पार्किंग स्टँडचा परवाना राज्य परिवहन महामंडळाने रद्द केला आहे. या जागेवर प्रवाशांनी आपली वाहने पार्किंगसाठी उभी करू नयेत, असे विभाग नियंत्रक रवींद्र भुसारी यांनी सांगितले.