शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

माणसाची शरीर ही खरी संपत्ती - प्रा. प्रदीप देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST

मंठा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर मंठा : आयुुर्वेदाचा वापर मानवाने अगदी पुरातन काळापासून केला आहे. रामायण, ...

मंठा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

मंठा : आयुुर्वेदाचा वापर मानवाने अगदी पुरातन काळापासून केला आहे. रामायण, महाभारतामध्येही आयुर्वेदाचा उल्लेख आढळतो. माणसाचे शरीर ही खरी संपत्ती असून, त्या संपत्तीचा आपण योग्य वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. प्रदीप देशमुख यांनी केले. मंठा येथील जिल्हा परिषद शाळेत रविवारी मोफत युनानी आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, माणुस आयुष्यभर पैसे कमावण्याच्या मागे धावतो. या नादात तो आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. मात्र, माणसाची शरीर ही खरी संपत्ती आहे. ही संपत्ती टिकविण्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायम करून आपल्या शरीराची काळजी घ्यावी. आजच्या या धकाधकीच्या युगामध्ये प्रत्येकजण हा व्याधीने त्रस्त आहे म्हणून मानवाने पुरातन आयुर्वेदाचा उपयोग करून आपले शरीर निरोगी बनवावे, असेही ते म्हणाले. या शिबिरात २४५ नागरिकांची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी अ‍ॅड. मधुकर मोरे, हाफेज शबाब बागवान, डॉ. राहुल राठोड, डॉ. त्रिभुवन शेख एजाज, संतोषी दायमा यांची उपस्थिती होती.