शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आशा सेविकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST

जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवार, दि. २२ रोजी मासिक सभा घेण्यात आली. यामध्ये कोरोनाकाळात अहोरात्र जिवाची पर्वा ...

जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवार, दि. २२ रोजी मासिक सभा घेण्यात आली. यामध्ये कोरोनाकाळात अहोरात्र जिवाची पर्वा न करता आरोग्य सेवा देणार्‍या आशा सेविकांना वैद्यकीय अधिकारी डॉ. मिर्झा बेग यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरित करण्यात आले. यावेळी एलएचव्ही गिर्‍हे, फार्मसी अधिकारी ढिलपे, राणी पोतराजे, गटप्रवर्तक दीपा रगडे आदींची उपस्थिती होती. तसेच जिल्ह्यात येत्या ३१ जानेवारी रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. नियोजित १७ जानेवारीला होणारी ही लसीकरण मोहीम कोरोना लसीकरणामुळे पुढे ढकलण्यात आली होती. केंद्र शासनाच्या निर्देशावरून येत्या ३१ जानेवारीला मोहीम राबवण्यात येणार असून, पीरपिंपळगाव आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या गावातील एकही बालक या मोहिमेपासून वंचित राहणार नाही. कोरोनाचे नियम पाळून, गर्दी न करता मोहीम यशस्वी करावी, असे आदेशही वैद्यकीय अधिकारी डॉ. बेग यांनी दिले.

यावेळी आशा सेविका शारदा कांबळे, भारती जोगदंड, मीरा शेळके, राणी गव्हाड, लता गुडंलकर, शोभा सोनवणे, वर्षा ढगे, संध्या दाभाडे, सविता इर्शिद, तुळसा गायके, सत्यभामा गोरे, संगीता पगडे, रेणुका गिराम, मंदाकिनी नागरे, अलका वाघ, अलका खरात, सुनीता कांबळे, भारती बारवकर, माया गायकवाड, सुरेखा आचलखांब, कौसर पठाण, नंदिनी मिसाळ, पद्मावती लष्कर, संगीता गिराम, शारदा वाढेकर, लता जुंबड, अनिता जायंभाय, जिजा गाडेकर, रेखा गाडेकर, उषा शिंगणे, सुनीता जाधव, संगीता दाभाडे, कुशिवर्ता शेवाळे, कावेरी अंभोरे, जमुना खरात, मथुरा कचरे, वैशाली वैद्य, शंकुतला खडके, वर्षा लहाने आदींना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले.