शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
4
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
5
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
6
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
7
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
8
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
9
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
10
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
13
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
14
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
15
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
16
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
17
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
18
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
19
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
20
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:53 IST

अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील सहा महिन्यापासून औषधीसाठा उपलब्ध होत नसल्याने दुष्काळी परिस्थितीत सामान्य व गरीब रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासह विविध सुविधा नसल्याने रूग्णांची गैरसोय सुरु आहे.

ठळक मुद्देऔषधींचा तुटवडा : पिण्याच्या पाण्याससह विविध सुविधांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कसुखापुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील सहा महिन्यापासून औषधीसाठा उपलब्ध होत नसल्याने दुष्काळी परिस्थितीत सामान्य व गरीब रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासह विविध सुविधा नसल्याने रूग्णांची गैरसोय सुरु आहे.सुखापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुखापुरी, लखमापुरी, वडीकाळ्या, ताड हदगाव,भारडी, वडी, लासुरा,झिरपी,कौडगाव, कुक्कडगाव, करंजळा,जालुरा,मठतांडा, सोनक पिंपळगाव, पांगरखेडा, रेवलगाव, इश्वरनगर,वसंतनगर,कैलासनगर,बनगाव आदी जवळपास २५ गावांचा समावेश होतो. तसेच सुखापुरी हे गाव मध्यवस्तीत वसलेले असल्याने व तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी जाणे आर्थिक दुष्या परवडणारे नाही. यामुळे येथील केंद्रात रुग्णांची चांगली गर्दी असते. ताप, हिवताप, सर्दी,खोकला या सारख्या साथीच्या आजारासाठी दररोज ७० ते ७५ रुग्ण येथे दररोज येतात.मात्र येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र ते मुख्यालयी राहत नसल्याने रुग्णांना वेळेत आरोग्य सेवा मिळण्यास अडचणी येत आहे. सरकारी दवाखाना उपलब्ध असतांना देखील गरीब व सामान्य रुग्णांना पुरेशी सेवा या ठिकाणी मिळत नसल्याने नाही. आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केंद्रात येणाऱ्याची गैरसोय होत आहे. विकतचे पाणी पिण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. याबाबत आरोग्य विभागाकडे तक्रारी करुनही येथील समस्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे नागरिकात संताप आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.

टॅग्स :Jalanaजालनाhospitalहॉस्पिटल