शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेशाला लागले यंदा ग्रहण...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:08 IST

शासकीय तंत्र निकेतनमध्ये प्रवेश मिळावा म्हणून पूर्वी मोठी स्पर्धा होती. मात्र यंदा ही स्पर्धा नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी १६ जुलै ही अंतिम तारीख असताना ती वाढवून देऊन २० जुलै करण्यात आली. असे असतानाच यंदा जालना आणि अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश क्षमतेएवढेही विद्यार्थी येतात की, नाही अशीच चिन्ह आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासकीय तंत्र निकेतनमध्ये प्रवेश मिळावा म्हणून पूर्वी मोठी स्पर्धा होती. मात्र यंदा ही स्पर्धा नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी १६ जुलै ही अंतिम तारीख असताना ती वाढवून देऊन २० जुलै करण्यात आली. असे असतानाच यंदा जालना आणि अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश क्षमतेएवढेही विद्यार्थी येतात की, नाही अशीच चिन्ह आहेत.तंत्रनिकेतनच्या तीन वर्षाच्या डिप्लोमा केलेल्यांना उद्योगांकडून मोठी मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन जालना जिल्ह्यात दोन शासकीय आणि दोन खासगी तंत्रनिकेतन महाविद्यलये आहेत. यंदा शासकीय महाविद्यालयातील प्रवेशाची स्थिती एवढी बिकट असल्याने खाजगी विद्यालयांचा विचार न केलेलाच बरा.जालना आणि अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सिव्हील, इलेक्ट्रॉनिक्स, इलेट्रीकल, मॅकेनिकल, आयटी, काँप्युटर इंजिनिअर आणि तसेच केमिकल असे डिप्लोमा आहेत. त्यात दोन्ही महाविद्यालयात ४८० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. प्रथमवर्ग प्रवेशासाठी यंदा १६ जुलै ही अंतिम तारीख होती, ती यंदा वाढवून २० जुलै करण्यात आली. ही अंतिम तारीख संपण्यासही एकच दिवस शिल्लक आहे. असे असताना जालना येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये २८० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, अंबड येथे हीच नोंदणी केवळ ११० एवढी कमी झाली आहे. यंदा विद्यार्थ्यांचा ओढा नेमका कशामुळे घटला हा संशोधनाचा विषय असून, यामुळे उच्च व तंत्रशिक्षण पातळीवरही चिंतन सुरू असल्याचे बोलले जात आहे. यंदा राखीव विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सोबत जोडणे बंधनकारक केले होते. मात्र, नंतर ही अट शिथिल करण्यात आल्याने तरी प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय