शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

घनसावंगीत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 01:02 IST

घनसावंगी येथील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी नगरपंचायत सभागृहात बिनविरोध पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : येथील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी नगरपंचायत सभागृहात बिनविरोध पार पडली.नगराध्यक्षपदासाठी प्राजक्ता राजेंद्र देशमुख यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात होती. सभागृहात १७ पैकी १५ सदस्य हजर होते. तर शिवसेनेच्या मीराबाई देशमुख व भाजपचे फय्याजखा पठाण हे गैरहजर राहिले. नगराध्यक्षपदासाठी प्राजक्ता देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी संगीता सानप यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यांना तहसीलदार अश्विनी डमरे यांनी सहकार्य केले.हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ. राजेश टोपे यांनी देशमुख यांना उमेदवारी दिली होती. मात्र, उपनगराध्यक्षपदासाठी आ. राजेश टोपे कुणाला संधी मिळणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती. आ. टोपे यांनी या पदासाठी बंद लिफाफ्यात नाव पाठविले. पहिल्या वर्षासाठी उपनगराध्यक्षपदासाठी सलीमाबी सय्यद गफूर यांची निवड करण्यात आल्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड यांनी सांगितले. निवडणुकीसाठी सभापती रघुनाथ तौर, तात्यासाहेब चिमणे, मधुकर देशमुख, संभाजी देशमुख, बाळासाहेब जाधव, कल्याण सपाटे, भास्कर गाढवे, राजेश कोल्हे, पंडित धांडगे, भागवत रक्ताटे, तुषार पवार, रामदास घोगर यांनी पुढाकार घेतला. नगरसेवक गणेश हिवाळे, विलास गायकवाड यांनी विशेष सहकार्य केले.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षElectionनिवडणूक