शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंग अधिका-यांसाठी फिटनेस महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:36 IST

कारागृह सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी असणा-या तुरुंग अधिकारी व कर्मचा-यांसाठी फिटनेस महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी केले.

जालना : कारागृह सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी असणा-या तुरुंग अधिकारी व कर्मचा-यांसाठी फिटनेस महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी केले.येथील जिल्हा कारागृहात उभारण्यात येणा-या अद्ययावत व्यायामशाळेच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी धामणे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.कारागृह अधीक्षक धनसिंग कवाळे, तरुंग अधिकारी एस.बी. निर्मळ, अनंत टेंगरे, तांबोळी यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.उपमहानिरीक्षक धामणे म्हणाले, की कारागृह परिसरात राहणा-या अधिकारी व कर्मचा-यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कारागृहातील अधिकारी, कर्मचारी व पाल्यांसाठी अद्ययावत व्यायाम शाळा उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा क्रीडा विभागाकडून इमारत बांधकामासाठी सात लाख रुपये आणि व्यायाम शाळेतील साहित्य खरेदीसाठी सात लाख, असे १४ लाख रुपये मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा कारागृहाकडे येण्यासाठी मुख्य रस्त्याची अडचण आहे. हे लक्षात घेता जिल्हाधिका-यांनी रस्ताकामासाठी जागा मंजूर केली आहे. लवकरच कारागृहासाठी डांबरी रस्ता तयार करण्यात येईल.