शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

लाच मागणा-या पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:30 IST

गुन्हा दाखल न करता गाडी सोडविण्यासाठी २५ हजारांची लाच मागणा-या पोलीस कॉन्स्टेबलवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना : गुन्हा दाखल न करता गाडी सोडविण्यासाठी २५ हजारांची लाच मागणा-या पोलीस कॉन्स्टेबलवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देविदास जाधव असे लाच मागणा-या पोलीस कर्मचा-याचे नाव असून, तो सध्या उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या पथकात कार्यरत आहे.या प्रकरणातील तक्रारदार नांदेड येथील रहिवासी असून, चुकीची नंबर प्लेट लावल्यामुळे त्यांची कार जाधव याने सदर बाजार पोलीस ठाण्यात लावली होती. तक्रारदाराने कागदपत्रे दाखविल्यानंतरही जाधव याने गुन्हा दाखल न करता, गाडी सोडविण्यासाठी व जेलमध्ये न पाठविण्यासाठी लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, जाधवने २५ हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक व्ही.एल. चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, अमोल आगलावे, संजय उदगीरकर, रामचंद्र कुदर, रमेश चव्हाण, संदीप लव्हारे, टेहरे, म्हस्के, खंदारे यांनी ही कारवाई केली.