शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना हिणवणा-यांना निवडणुकीत धडा शिकवणार- बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:47 IST

जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी नेत्यांशी चर्चा करून जालना लोकसभेची निवडणूक लढवून शेतक-यांप्रती अपशब्द वापणा-यांना धडा शिकविणार, असे प्रहार संघटनेचे नेते आ. बच्चू कडू  म्हणाले. अंबड तालुक्यातील लालवाडी येथे शनिवारी रात्री आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी नेत्यांशी चर्चा करून जालना लोकसभेची निवडणूक लढवून शेतक-यांप्रती अपशब्द वापणा-यांना धडा शिकविणार, असे प्रहार संघटनेचे नेते आ. बच्चू कडू  म्हणाले. अंबड तालुक्यातील लालवाडी येथे शनिवारी रात्री आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्यावर आ. कडू यांनी जाहीर टीका केली.यावेळी शामराव शिरसाठ, औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे, भोकरदनचे श्रीमंत राऊत, सावळाहारी शिंदे , रामा नागवे, प्रेमसींग धनावत, शेतकरी संघटनेचे देविदास वाघ, सुधाकर बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. कडू म्हणाले, की राज्यात साडेतीन लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या. मात्र, सरकारला त्याचे काहीच सोयरसूतक नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष शेतक-यांप्रती चुकीचे शब्द वापरून हिनवतात. आता शेतकरी त्यांचे सालपट काढल्याशिवाय राहणार नाही. शेतक-यांना अपशब्द वापणा-यांचा बदला घेण्यासाठी जालन्यातून निवडणूक लढविणार असल्याचा उच्चार त्यांनी केला. या वेळी प्रदीप शिंदे, अच्युत मोरे, विदुर लाघडे , लखन शिंदे, रणजीत कचरे, ईश्वर शिंदे, अरुण शिंदे, संतोष उगले, संतोष जगदाळे, भरत अपार, ज्ञानेश्वर चव्हाण, दिगांबर जाधव ,आरुण गाढेकर, परमेश्वर शिंदे, प्रभाकर वाघमारे, सावता मुळे, अशोक डोळे यांच्यासह ग्रामस्थांची संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूPoliticsराजकारण