शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मूर्ती येथील शेतमजुराच्या खुनाचा उलगडा; एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:21 IST

र्ती येथील शेतमजूर आसाराम बालकिसन सोळंके (वय ५०) यांचा १५ मार्चला मूर्ती परिसरात मृतदेह आढळला होता. ते १३ मार्चला घरातून शेतात जाण्यासाठी म्हणून बाहेर पडले होते. त्यांच्या मृतदेहाशेजारी दोन कोयते सापडल्याने हा खून असावा, हे जवळपास निश्चित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी/ कुंभार पिंपळगाव़ : तालुक्यातील मूर्ती येथील शेतमजूर आसाराम बालकिसन सोळंके (वय ५०) यांचा १५ मार्चला मूर्ती परिसरात मृतदेह आढळला होता. ते १३ मार्चला घरातून शेतात जाण्यासाठी म्हणून बाहेर पडले होते. त्यांच्या मृतदेहाशेजारी दोन कोयते सापडल्याने हा खून असावा, हे जवळपास निश्चित होते.तीन दिवस उलटल्यावरही आसाराम सोळंके हे घरी आले नव्हते. त्यातच १५ मार्च रोजी मूर्ती शिवारामध्ये एका निर्जन स्थळी त्यांचा मृतदेह आढळून आला होता. प्रारंभी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद गोंदी पोलिसांनी घेतली होती. या खुनानंतर परिसरात खळबळ उडाली होती.मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. दरम्यान, त्याचा कसून शोध घेतला असता यामध्ये मूर्ती येथीलच तरूण माऊली वामनराव सोळंके याच्यावर संशय बळावला त्याला ताब्यात घेऊन त्याने प्रथमदर्शनी खून केल्याचे मान्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.हा खून आपण आई व बहिणीवर मयत आसाराम सोळंके याने भानामती केल्यामुळे केल्याचे सांगितले. एका साथीदाराच्या मदतीने हा खून केल्याची कबुली दिली. अद्याप त्या साथीदाराचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी सी. डी. शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे व इतर पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने केली.

टॅग्स :MurderखूनArrestअटक