शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामांच्या संचिकांचा गोंधळ संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 01:20 IST

प्रभाग क्रमांक २३ मधील विविध विकास कामांच्या संचिका पालिकेच्या रेकॉडवर सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे. जवळपास २५ लाखांची कामे त्यात प्रस्तावित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील प्रभाग क्रमांक २३ मधील विविध विकास कामांच्या संचिका पालिकेच्या रेकॉडवर सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे. जवळपास २५ लाखांची कामे त्यात प्रस्तावित आहेत.जालना नगर पालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक २३ मध्ये रेल्वेस्थानक, हशमतनगर परिसरात प्रत्येकी पाच लक्ष रूपयांचे नाील बांधकाम तसेच दहा लाख रूपयांचे ट्रीमिक्स आदी कामांचे प्रस्ताव मान्य करून त्यातील तीन कामांच्या निविदाही निघाल्या होत्या. मात्तत्र, पालिका प्रशासनाकडून या बाबत तक्रार करूनही कुठलीच दखल न घेतल्याने आपण सर्वसाधारण सभेतही हा मुद्दा मांडून लेखी तक्रार केली होती. परंतु त्याचे उत्तर देतानाही पालिका प्रशासनाने आपली दिशाभूल केल्याची तक्रार संध्या देठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदना केली आहे.तसेच स्वातंत्र्य दिनापर्यंत आपल्या या महत्त्वाच्या कामांच्या संचिका न सापडल्यास आपण उपोषणास बसणार असेल्याचा इशाराही तक्रारीत दिला आहे. एकूणच पालिकेतील ज्या अधिकारी, कर्मचा-यांनी या महत्त्वाच्या संचिकांविषयी काही काळेबेरे केले असल्यास त्यांच्यावरही चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.पालिकेतील अनेक कामांच्या फाईली या पालिकेच्या रॅकार्ड रूममध्ये आवश्यक असताना त्या जवळपास सर्वच पक्षांच्या नगरसेवकांकडेच असल्याचे वास्तव आहे. मुख्याधिका-यांनी लक्ष देण्याची गरज संध्या देठे यांनी वर्तवली आहे.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षPoliticsराजकारण