शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

कुंभार पिंपळगावात वृद्ध वॉचमनचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कुंभार पिंपळगाव : जांब समर्थ मार्गावरील बोअरवेलच्या गोदामावरील ६५ वर्षीय वॉचमनचा चोरीच्या उद्देशाने अज्ञातांनी खून केल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : जांब समर्थ मार्गावरील बोअरवेलच्या गोदामावरील ६५ वर्षीय वॉचमनचा चोरीच्या उद्देशाने अज्ञातांनी खून केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. साहेबराव खंडेराव ठोके (६५) असे खून झालेल्या वॉचमनचे नाव आहे.कुंभार पिंपळगाव येथील जांब समर्थ मार्गावर असलेल्या बोअरवेलच्या गोदामात वॉचमन म्हणून साहेबराव ठोके हे काम करीत होते. चोरीच्या उद्देशाने चोरांनी त्यांच्या डोक्यावर घाव घातले.गंभीर जखमी झालेल्या ठोके यांना अंबड येथे हलविण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. परंतु श्वान लिली ही रस्त्यावरच घुटमळत राहिली. घटनास्थळी अंबड उपविभागीय अधिकारी रमेश सोनुने यांनी भेट दिली. सायंकाळी साहेबराव ठोके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.