शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चारा छावण्या सुरू करण्यास कागदपत्रांचा अडसर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:19 IST

जिल्ह्यात दुष्काळाने आता टोक गाठले आहे. असे असताना प्रशासन मात्र केवळ कागदी घोडे नाचवितांना दिसत असून, जिल्ह्यात आलेले आठही प्रस्ताव कागदपत्रांची पूर्तता न केल्या प्रकरणी तसेच पडून असल्याने गुरांचे मोठे हाल होत आहेत.

ठळक मुद्देआठही प्रस्ताव पडून : गुरांचे चाऱ्या, पाण्याविना हाल सुरूच

जालना : जिल्ह्यात दुष्काळाने आता टोक गाठले आहे. असे असताना प्रशासन मात्र केवळ कागदी घोडे नाचवितांना दिसत असून, जिल्ह्यात आलेले आठही प्रस्ताव कागदपत्रांची पूर्तता न केल्या प्रकरणी तसेच पडून असल्याने गुरांचे मोठे हाल होत आहेत. मात्र ज्यावेळी हे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठवतींनाच यासाठी कुठली कागदपत्र आवश्यक आहेत, हे तपासले असते तर ही वेळ आली नसती असे चारा छावण्यांसाठी प्रस्ताव पाठविणाऱ्यांचे म्हणणे आहे.जिलह्यात यंदा दुष्काळाने रौद्ररूप धारण केले आहे. त्यातच चाºयाचे भाव हे गगनाला भिडले असून, ३५ रूपयांना एक कडब्याची पेंडी झाली आहे. त्यामुळे गुरे सांभाळणे आता जिकिरीचे झाले आहे. हे प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठवून किमान पंधरा दिवस झाले आहेत. असे असतानाही जिल्ह्यात एकही चारा छावणी सुरू झालेले नाही. चारा छावणी सुरू करण्यासाठी एकीकडे राज्य सरकार प्रशासनाला निर्देश देत आहे, मात्र जालना जिल्हा प्रशासन हे त्याकडे दुर्लक्ष करून केवळ कागदी घोडे नाचवितांना दिसत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. ज्या संस्थांनी चारा (पान दोनवर)

टॅग्स :JalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्र