शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

दिवाळीचा उत्साह शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:02 IST

सोमवारी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे फुलांची येथे मोठ्या प्रमणात आवक वाढली होती. यामुळे अनेकांनी सोन्यासारखी झेंडू फुले फक्त २० रूपये किलोने विकली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती कोणतेच पीक पडले नाही. यातून काही तरी मार्ग काढण्यासाठी शेतक-यांनी झेंडूंची लागवड केली. दीपावलीला यातून चांगले उत्पन्न हाती येईल. ही आशा उराशी बाळगली होती. यामुळे मंगळवारी सायंकाळी शहरातील मार्केटला फुले अनेकांनी उत्साहात विक्रीसाठी आणली. पण, सोमवारी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे फुलांची येथे मोठ्या प्रमणात आवक वाढली होती. यामुळे अनेकांनी सोन्यासारखी झेंडू फुले फक्त २० रूपये किलोने विकली. या फुलांवर केलेल्या खर्चापेक्षा काही तरी पैसे हाती पडेल हीच अपेक्षा यावेळी शेतकºयांच्या चेहºयावर दिसत होती.शेतकºयांनी केलेली खरीप पेरणी पावसाअभावी वाया गेली. विहिरीने तळ गाठला. यामुळे वर्षेभर काय खायचे? मुलांचा शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा अशी एक ना अनेक प्रश्न बळीराजाला पडली होती. यातून मार्ग काढण्यासाठी अनेकांनी झेंडूची शेती करण्याचा मार्ग शोधला. त्या झाडांवर पोटच्या मुलांप्रमाने प्रेम केले. जिवाच रान करून त्याला पाणी दिले. वाढविले. संगोपण केले. दसरा या सणाला या फुलांना ४० ते ६० रूपये दर मिळाला होता.यात अनेकांची चांदी झाली होती. यामुळे अनेकांनी दिपावली सणाला फुलांना चांगला दर मिळेल.या आशेने झेंडूच्या झाडाचे संगोपण केल बुधवारी दिपावली असल्याने अनेकांनी पर जिल्ह्यातून झेंडू फुले, शेवंती (पांढरी) फुले, गरांडा फुले, छडी फुले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिंधी बाजार, गांधी चमन, शनि मंदिर, येथे विक्रीसाठी आणली होती. पण सुरूवातीलाच यांना २० ते ३० रूपयांपेक्षा अधिक भाव मिळत नव्हता. यामुळे आणलेली फुले देखील शेवटपर्यंत संपतात की, नाही अशी अनेकांना चिंता मंगळवारी रात्री उशीरा पर्यंत पडली होती.

टॅग्स :DiwaliदिवाळीMarketबाजार