शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जालना शहरातील वाहतुकीला शिस्त लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:54 IST

शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी अतिक्रमण हटाव व वाहतूक नियंत्रण पथक स्थापन करण्याची मागणी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी अतिक्रमण हटाव व वाहतूक नियंत्रण पथक स्थापन करण्याची मागणी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केली आहे.नगरपालिकेत सोमवारी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, शहर अभियंता अशोक अग्रवाल, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बी. के. अंभोरे यांच्या उपस्थितीत या संदर्भात बैठक घेण्यात आली. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पाणीवेस ते शिवाजी पुतळा, मुथा बिल्डिंग व्हाया लोखंडी पूल, मंमादेवी मस्तगड, मामा चौक ते वीर सावरकर चौक या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्याचे पालन होत नसल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच सिंधीबाजार ते शोला चौक, गांधीचमन ते शनीमंदिर, मुक्तेश्वरद्वार, अशी एकेरी वाहतूक सुरू करण्याची सूचना त्यांनी केली. शहरातील घरांसमोर व दुकानांसमोर बांधण्यात आलेल्या अनधिकृत ओट्यांमुळे रस्त्यावर वाहने उभी करण्यास अडचण निर्माण होते. नागरिक रस्त्यावर वाहने लावत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे निष्काशित करणे, तसेच पी -१, पी-२ वाहतूक नियमाची अमलबजावणी करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.या वेळी उपाध्यक्ष राऊत यांनी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांना याबाबत दिलेल्या निवेदनाची प्रत मुख्याधिकाऱ्यांना दिली. बैठकीस विद्युत अभियंता अ. वा. माळवदकर यांच्यासह पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांची उपस्थिती होती.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnagaradhyakshaनगराध्यक्ष