शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जांबसमर्थचा ४०० कोटींचा विकास आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:58 IST

समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव असलेल्या जांबसमर्थ येथे पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत चारशे कोटींच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव असलेल्या जांबसमर्थ येथे पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत चारशे कोटींच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आला असून, अंतिम मंजुरीसाठी हा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.जालना येथील श्रीराम मंदिरात समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगडहून आलेल्या समर्थांच्या पादुकांचे पूजन आज लोणीकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.समर्थांचे अकरावे वंशज भूषण महारुद्र स्वामी, कल्याण महाराज आचार्य, विनायक देहेडकर, विलास तांगडे यांची प्रमुख उपस्थिती होती ़लोणीकर म्हणाले, की पर्यटन विभागाकडून जांब समर्थ येथील तीर्थक्षेत्रासाठी ४ कोटी ७ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून समर्थ रामदास स्वामी यांच्या वस्तूंचे संग्रहालय तयार करण्यात येणार आह. मुख्यमंत्री पेयजल योजनेतून ५६ लाख रुपयांच्या योजनेला राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून, हे काम तात्काळ मार्गी लागेल.शेगाव, शिर्डी व पैठण तीर्थक्षेत्राप्रमाणे जांबसमर्थचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण वारकरी संप्रदायाचे पाईक असून, हरिकीर्तनाची आवड असल्याचे ते म्हणाले.यावेळी ह.भ.प. सान्नाबुवा रामदासी, मुकुंद गोसावी, यज्ञेश्वर जोशी, गिरीश देशमुख, आदित्य देशपांडे, सुनील कंडारकर, लक्ष्मीकांत देशमुख, अशोक अकोलकर, उदय कुलकर्णी, लक्ष्मीकांत बळद, ओंकार देशपांडे, अभय साकळगावकर, हिवरेकर, विद्या कुलकर्णी, सुनंदा गोसावी, छाया कोठीकर आदींची उपस्थिती होती़