शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कपाशी पीक तात्काळ नष्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:49 IST

जालना जिल्ह्यात कृषी विभागामार्फत कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्याद्वारे शेतक-यांनी शेतातील कपाशी पीक तात्काळ नष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात कृषी विभागामार्फत कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्याद्वारे शेतक-यांनी शेतातील कपाशी पीक तात्काळ नष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या मोहिमेच्या जनजागृती चित्ररथाची सोमवारी कृषी कार्यालयापासून जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुुरुवात करण्यात आली.कृषी विभाग व अजित सीड्सच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या जनजागृती रथाच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा गुणनियंत्रक सयप्पा गरंडे, पणन व्यवस्थापक भोसले, अप्पासाहेब संत यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात मागील वर्षी दोन लाख ७९ हजार हेक्टरवरील कपाशी पीक बोंडअळीमुळे बाधित झाले होते. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. आगामी हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कपाशी पीक उपटून नष्ट करणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शेतक-यांनी फरदड कापसाच्या मोहात कपाशी पीक शेतातच ठेवले आहे. कपाशी पीक लगेच नष्ट करावे, जमिनीची खोल नांगरणी करावी, असे कृषी अधिकारी तांभाळे यांनी सांगितले.