शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दीपावलीची बाजारपेठ ग्राहकांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:29 IST

दीपावली सण जसाजसा जवळ येत आहे. त्याप्रमाणात बाजारपेठ दिवसागणिक अधिक सज्ज होत चालली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दीपावली सण जसाजसा जवळ येत आहे. त्याप्रमाणात बाजारपेठ दिवसागणिक अधिक सज्ज होत चालली आहे. आणि त्याच प्रमाणात नागरिकांचाही खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे शहरातील सिंधी बाजारपेठेत गुरूवारी पहायला मिळाले.दीपावली सणासाठी लागणाऱ्या वेगवेगळ््या साहित्यांनी दुकानी गजबजल्या आहेत. हिंदू धर्मांमधील सर्वात मोठा दीपावलीचा सण आहे. यामुळे हा सण काही दिवसांवर येताच सणाची लगबग लहान- मोठ्यांमध्ये सुरू होते. दीपावली म्हटले की, घरांवर रोषणाईची सजावट आली. दारासमोर आकाशकंदिल, तोरण आले. लक्ष्मी पूजेसाठी फडी-फडा, लक्ष्मीमूर्र्ती आलीच, या शिवाय सणच पूर्ण होऊ शकत नाही. ते म्हणजे पणत्या, बोलके आले. दारासमोर पांढरी, पोपटी, मोरपंख, निळा, लाल, आॅरेंज, भगवा, मेंदी कलरची रांगोळी आली. यासह अनेक साहित्याने सध्या बाजारपेठ गजबजली असून नागरिकांचाही खरेदीला ब-यापैकी प्रतिसाद मिळत आहे.यावर्षी दुष्काळी परिस्थिती असली तरी वर्षभराचा सण आहे. म्हणून अनेक जण रिण काढून सण साजरा करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. यंदा पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणी शेतक-यांच्या हाती खरीप पीक आले नाही. पिकांवर वारेमाप केलेला खर्चही मातीमोल झाला. यामुळे शेतकºयांंनी आता रबी पिकांचीही आशा-अपेक्षा सोडली आहे. हे जरी खरे असले तरी नागरिकांचा उत्साह बाजारपेठेत मागील वर्षीच्या तुलनेत थोडासा कमी असल्याचे दिसत आहे. या वर्षीचे बाजारपेठेतील खास आकर्षण म्हणजे चायना आकाश कंदिल आले नसून भारतीय आकाश कंदिल विक्रीसाठी आले आहेत. त्यात विशेष म्हणजे हँडमेड आकाशकंदिल सर्वांचे आकर्षण ठरत आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीMarketबाजार