शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यात दीपावली उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 00:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जालना शहर व जिल्ह्यात दिवाळी परंपरागत उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी सहा वाजेनंतर लक्ष्मीपूजन ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर व जिल्ह्यात दिवाळी परंपरागत उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी सहा वाजेनंतर लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी फटाके फोडण्याची वेळ न्यायालयाच्या आदेशानुसार सायंकाळी सात ते दहा एवढीच असल्याने त्याचा चांगला परिणाम फटाके फोडणाऱ्यावर झाल्याचे दिसून आला.यंदाच्या दिवाळीवर दुष्काळाचे सावट स्पष्टपणे दिसत होते. बाजारपेठेत दिवाळीच्या केवळ दोन दिवस आधी थोडीफार गर्दी झाली. घरातील लहान मुलांसाठी दुष्काळाची छाया बाजूला ठेवून, त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकांनी बाजारपेठ गाठली होती. पूर्वी प्रमाणे उत्साह बाजारपेठेत दिसून आला नाही. असे असले तरी, चारचाकी आणि दुचाकी खरेदीला मोठा प्रतिसाद दिसून आला. वित्तीय संस्थांकडून यासाठी कर्ज देण्यासाठी जणूकाही स्पर्धा सुरू असल्याने त्याचा लाभ ग्राहकांना झाला. परंपरागत लक्ष्मीपूजनाने दिवाळी साजरी करण्यात आली. मोंढा परिसरात पाडव्याला पूजा होते.जालना : झेंडू शंभर रूपये किलोवरजालना शहर व परिसरात दिवाळी दोन दिवस आधी पाऊस पडल्याने झेंडूच्या फुलांचा दर्जा घसरलेला दिसून आला. दिवाळीच्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी झेंडूची फुले ही २० ते ४० रूपये किलोने विक्री होत होते. तर दुपारनंतर जसजसा माल कमी शिल्लक राहिल्याचे शेतक-यांच्या लक्षात आल्यावर झेंडू फुलांचे भाव हे चक्क ८० ते १०० रूपये किलोवर पोहचले होते. यामुळे ग्राहकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले गेले. दस-याला शेतक-यांच्या झेंडूच्या फुलांना भाव कमी मिळाल्याने शेतकरी हिरमुलसले होते. यंदा मात्र दिवाळी दुपारनंतर दस-याच्या नुकसानीची कसर भरून काढल्याची भावना शेतक-यांमध्ये होते.

टॅग्स :DiwaliदिवाळीMarketबाजार