शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

दीपक चौधरी यांची तडकाफडकी बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:40 IST

जालना : जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस.बी. बेदमुथा यांच्याकडे ...

जालना : जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस.बी. बेदमुथा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बेथमुथा यांनी सोमवारी दुपारी पदभार स्वीकारला.जि.प.चे सीईओ दीपक चौधरी यांच्यावर महिला अधिका-याचा विनयभंग केल्याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर चौधरी यांना पोलिसांनी अटक करून जामिनावर सोडले होते. या घटनाक्रमानंतर ग्रामविकास विभागाचे उपसचिव वि. द. शिंदे यांच्या आदेशानुसार चौधरी यांची सेवा ग्राम विभागात तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी सीईओ पदाचा पदभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बेदमुथा यांच्याकडे सोपविण्याचे चौधरी यांना आदेशित केले होते. त्यानुसार चौधरी यांनी बेदमुथा यांच्याकडे पदभार सोपवून तसा कार्यपालन अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला.