शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

११ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय ‘आविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:38 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत जालना येथील जे. ई. एस. महाविद्यालयात ११ डिसेंबरला जिल्हा स्तरीय अविष्कार प्रथम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत जालना येथील जे. ई. एस. महाविद्यालयात ११ डिसेंबरला जिल्हा स्तरीय अविष्कार प्रथम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील ८ महाविद्यालयातील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. अशी माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत विद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांनी दिली आहे.अविष्काराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक दर्जेदार व्यासपीठ मिळावे, यासाठी विद्यापीठातर्फे दरवर्षी कलाविष्काराचे आयोजन केले जाते. यंदा या अविष्कारासाठी ८ महाविद्यालयातील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदिविला आहे. २०१६ पासून हा अविष्कार जिल्हा व विद्यापीठ अशा दोन स्तरावर घेतला जात आहे. जिल्हा स्तरावर जे प्रथम, द्वितीय व तृतीय येतील त्यांना विद्यापीठ स्तरीय अविष्कारासाठी पाठवले जातात.विद्यापीठ स्तरावर ही स्पर्धा चार जिल्ह्यात होत असून, त्यातून विद्यापीठाचे ४८ विद्यार्थी राज्य स्तरावर पाठविले जातात. प्रत्येक गटातून राज्य स्तरावर पहिला व दुसरा येणाऱ्यांना राज्यपाल कार्यालयाची फेलोशीप दिली जात आहे. हे प्रदर्शन मंगळवारी १२ ते ४ या वेळेत सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. तसेच यासाठी शहरातील २० शाळा व महाविद्यालयांना प्रदर्शनाला भेटीसाठी बोलविण्यात आले आहे. तसेच येथे येणाºया उद्योजकांकडून कार्यक्रमावर सजेशन घेतले जाणार आहे. यावेळी डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, तुषार धोंडगे, मनोज मेहर, राजेश सरकटे आदिंची उपस्थिती होती.

टॅग्स :universityविद्यापीठcollegeमहाविद्यालयcultureसांस्कृतिक