शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

पीक कर्जापासून अद्यापही वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:22 IST

खरीप पीक संपले. मात्र अजूनही भारतीय स्टेट बँकेच्या नागेवाडी येथील शाखेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले गेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलगाव : खरीप पीक संपले. मात्र अजूनही भारतीय स्टेट बँकेच्या नागेवाडी येथील शाखेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले गेले नाही. यामुळे खादगाव, जवसगाव, दरेगाव येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.अगोदरच दुष्काळ असल्यामुळे बदनापूर तालुक्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. यामुळे खादगाव, जवसगाव, दरेगाव या गावांसाठी दत्तक असलेल्या नागेवाडी शाखेत शेतकरी जुलै महिन्यापासून पिक कर्जासाठी चकरा मारित आहेत. परंतु, बँक अधिका-यांच्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे अद्यापही ते पिक कर्जाच्या प्रतिक्षेत आहेत.बँकेत पूर्णवेळ फील्ड आॅफिसर नसल्यामुळे शेतक-यांकडून कर्जासाठी लागत असलेले कागदपत्रे जमा करून पुढच्या आठवड्यात या असे सांगितले जात आहे. चार महिन्यांपासूनही कर्ज मिळत नसल्याने शेतक-यांमधून रोष व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जgovernment schemeसरकारी योजना