शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

वाळूमाफियांशी संगनमत भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:50 IST

वादग्रस्त आॅडियो क्लिपमुळे जिल्हाभरात चर्चेत आलेले अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांची मंगळवारी पोलीस नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रफिक शेख यांची नियुक्ती झाली आहे. शेख यांनी मंगळवारी दुपारी पदभार स्वीकारला.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : वादग्रस्त आॅडियो क्लिपमुळे जिल्हाभरात चर्चेत आलेले अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांची मंगळवारी पोलीस नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रफिक शेख यांची नियुक्ती झाली आहे. शेख यांनी मंगळवारी दुपारी पदभार स्वीकारला.अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक सोडविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक पांडुरंंग माने यांच्याशी झालेल्या मोबाईलवरील संभाषणाच्या आॅडियो क्लिपमुळे पोलीस निरीक्षक देविदास शेळके व उपनिरीक्षक माने यांच्यातील संभाषणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांना दिले आहेत. क्लिपमधील आवाज नक्की पोलीस निरीक्षक शेळके व उपनिरीक्षक माने यांचाच आहे का, याची चौकशी सुरू असून याबाबतचा अहवाल अद्याप आलेला नाही. दरम्यान, शेळके यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रुजू झालेले रफिक शेख यांनी या पूर्वी बदनापूर, वाहतूक शाखा, मंठा, नियंत्रण कक्ष या ठिकाणी सेवा बजावली आहे. प्रत्येकाच्या तक्रारींची योग्य दखल घेतली जाईल याकडे लक्ष देणार असल्याचे शेख यांनी सांगितले.आॅडिओ क्लीपमध्ये पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांनी वरिष्ठ अधिका-यांच्याही नावाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे चौकशीत त्यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.