शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीचोर शोधण्याचे पालिकेसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:25 IST

हरात ६० ते ६५ हजार मालमत्ता असताना केवळ २२ हजार नळजोडणी असल्याचे अधिकारी सांगत आहेत. उर्वरित जोडण्या या अवैध असल्याचे अधिकारी मान्य करतात. मात्र या शोधणार कशा, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात ६० ते ६५ हजार मालमत्ता असताना केवळ २२ हजार नळजोडणी असल्याचे अधिकारी सांगत आहेत. उर्वरित जोडण्या या अवैध असल्याचे अधिकारी मान्य करतात. मात्र या शोधणार कशा, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.पालिकेच्या वतीने शहरात काही महिन्यांपूर्वी नव्याने सर्वेक्षण करून मालमत्तांची माहिती संकलित करण्यात आली. या मालमत्तांना नव्याने कर आकारले जात आहे. असे असले तरी नळजोडणी संख्या अत्यंत कमी असल्याने पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. एकीकडे खाजगीत अधिकारीही अवैध नळजोडण्यांबाबत चिंता व्यक्त करतात. तर दुसरीकडे पालिकेचे काही कर्मचारीच यामध्ये सहभागी असल्याचे दिसून येते. त्यांच्या परवानगीशिवाय नळजोडणी घेण्याची हिंमत नागरिकांमध्ये नाही. तसेच अनेक ठिकाणी जलवाहिनी अंतर्गत असल्याने त्या शोधण्याचे आव्हान अधिका-यांना पेलावे लागणार आहे. अन्यथा हा केवळ फार्स ठरून पालिकेचे उत्पन्न काही वाढणार नाही.वैधपेक्षा दुप्पट जोडण्या अवैध आहेत.यावर पालिकेत अनेक बैठकांत मंथन झाले. पण पुढे काही होऊ शकले नाही. त्यातच नव्याने अंथरण्यात येणा-या जलवाहिनीवर किती जोडण्या देण्यात येत आहे. याचा तपशील अधिकाºयांना दिला जात नाही. त्यामुळे अवैध जोडणी देणे अजूनही सुरूच असल्याचे वास्तव त्या त्या ठिकाणी गेल्यानंतरच अधिका-यांना कळू शकणार आहे.