शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

चाचा नेहरू बालमहोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:09 IST

महिला व बालविकास विभागाच्या वतीने चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महिला व बालविकास विभागाच्या वतीने चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. डी. लोंढे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष प्रकाश इंगळे, बी. जे. मुंडे यांची उपस्थिती होती .जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले, अनाथ व निराधार बालंकाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असून बालमहोत्सवासारखे कार्यक्रम बालकांमधील कलागुणांना वाव मिळवून देण्याचे एक उत्तम व्यासपीठ आहे. बालकांनी अशा संधींचा पुरेपुर उपयोग करून घ्यावा. तसेच शहरात असलेल्या निरीक्षण गृह, बालगृहांमध्ये सोलार व आरओ फिल्टरसाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी जोंधळे यांनी यावेळी सांगितले.मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक लेखाधिकारी टी. व्ही. निर्मळ, परीविक्षा अधिकारी बी. ए. कणगरे, परीविक्षा अधिकारी ए. ए. राठोड, एस. ए. पवार, एन. ए. काकडे, अशोक भुसारी आदींनी परिश्रम घेतले.