शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दूध संकलन केंद्राची क्षमता ५० हजार लिटरने वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:36 IST

जालना येथील शासकीय दूध संकलन केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी लवकरच नवीन प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती दूग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना येथील शासकीय दूध संकलन केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी लवकरच नवीन प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती दूग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.गुरूवारी लोकमतमध्ये ‘दुधाचा महापूर’ ही बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. त्या बातमीची दखल तातडीने घेतली असून, जालना येथील दूध संकलन केंद्रात सध्या केवळ १० हजार लिटर दूध संकलित केले जाते. आणि या केंद्रावर चक्क ६० हजार लिटर दूध आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. या संदर्भात खोतकर यांनी तातडीने दुग्ध विकास विभागाशी संपर्क साधून जालन्याचा दूध संकलनाचा वाढीव क्षमतेचा प्रस्ताव हा किमान ५० हजार लिटर करण्याच्या सूचना दिल्याचे खोतकर म्हणाले.हे जरी खरे असले तरी, शुक्रवारी देखील या दूध संकलन केंद्रावर अतिरिक्त दूध संकलन झाल्याने प्रश्न कायम होता. शेतकऱ्यांकडून दूध संकलन करताना ते संकलन केंद्राची क्षमता पाहूनच दूध खरेदी करावे अशा सूचना संकलन केंद्र चालकांना देण्यात आल्या आहेत. मात्र अतिरक्त दूध शेतक-यांनी कुठे न्यावे हा प्रश्न अनुत्तरित असल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाArjun Khotkarअर्जुन खोतकर