शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंकडून ‘त्या’ बदल्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 01:16 IST

सीईओंनी ६ जणांच्या बदल्या रद्द केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी पदवीधर आणि मुख्याध्यापकांच्या बदल्या करण्यास नकार दिला होता. तरीही शिक्षण विभागाने चार पदवीधर व २ मुख्याध्यापकांच्या बदल्या केल्या होत्या. ही बाब लक्षात आल्यानंतर सीईओंनी ६ जणांच्या बदल्या रद्द केल्या आहेत.काही महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हाभरातील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यावेळी पदवीधर व मुख्याध्यापकांच्या बदल्या करण्यास सीईओंनी नकार दिला होता. असे असतानाही यातील ६ पदवीधर व मुख्याध्यापकांच्या बदल्या शिक्षण विभागाने केल्या.शिक्षण विभागाने काही विस्थापित प्राथमिक पदवीधर आणि मुख्याध्यापक यांच्या पदस्थापना बदलून दिल्या होत्या. मात्र हे समुपदेशन सभागृहात न ठेवता चुकीच्या पध्दतीने संबंधिताच्या सोयीनुसार पदस्थापना दिल्या गेल्या. अर्थिक गैरव्यवहाराने या पदस्थापना बदलून दिल्याचा आरोप शिक्षकांनी केला होता.मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी या प्रकरणी लक्ष घालून सदर सहा जणांच्या बदल्या रद्द केल्या आहे. दरम्यान, ही बाब शिक्षकांनी लक्षात आणून दिली. त्यानंतर मी लगेचच या बदल्या रद्द केल्या, असे मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकारामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे.चौकशी करण्याची मागणीकाही महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने समुपदेशाने शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यावेळी शिक्षण विभागाने चार पदवीधर व २ मुख्याध्यापकांच्या बदल्या केल्या. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या आदेशाला न जुमानता या बदल्या करण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदTransferबदली