शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने पाडला वासराचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:59 IST

अंबड तालुक्यातील एकलहरा शिवारात बिबट्या एका वासरावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

तीर्थपुरी : अंबड तालुक्यातील एकलहरा शिवारात बिबट्या एका वासरावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.एकलहरा येथील ३३ केव्ही शेजारी पश्चिमेकडून असलेल्या अण्णासाहेब भीमराव चव्हाण यांचा जनावरांचा गोठा आहे. या ठिकाणी चार जनावरे बांधलेली होती. त्यातील एका वासरावर बिबट्याने मंगळवारी मध्यरात्री हल्ला चढवून त्यास ठार केले. बुधवारी सकाळी ६ वाजता योगेश चव्हाण शेतात गेले असता, ही घटना निदर्शनास आली. बिबट्याचे ठसे जमिनीवर दिसून आल्याचे ते म्हणाले. या परिसरात सध्या ऊसतोडीचे काम सुरु आहे. ऊसतोडीसाठी जाणा-या कामगारांना बिबट्या दिसला. दरम्यान, या परिसरात राहणारे गोपीनाथ कसाब यांनी सांगितले की, बुधवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान विठ्ठल जगताप यांच्या उसात जाणारा बिबट्या आढळून आला. शेतात माणसांचा वावर असल्यास तो उसातच राहतो. त्यामुळे बुधवारी रात्री या भागात पहारा देण्यात येणार आहे.वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन गेल्याचे सांगण्यात आले.