शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान शिबिरात १०९ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:30 IST

जालना : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन ...

जालना : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, १०९ जणांनी रक्तदान केले.

या शिबिराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळपासून नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी केली होती. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करण्यात आले. शिबिरात १०९ जणांनी रक्तदान केले. जालना येथील जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने रक्ताचे संकलन करण्यात आले. यासाठी डॉ. शिवराम जाधव, राजकुमार झवर, सचिन त्रिवेदी, रेखा न्याहाळकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस निरीक्षक यशवंत जाध‌व, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस निरीक्षक देविदास शेळके, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, आदींची उपस्थिती होती.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रमेश रूपेकर, गणेश झलवार, नागनाथ भताने, परशुराम पवार, कडुबा सोनोने, समाधान तेल्रंगे, फुलचंद गव्हाणे, योगेश पठाडे, वैभव खोकले, सुधीर वाघमारे, आदींनी परिश्रम घेतले.