शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाचा कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:34 IST

कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने बदनापूर तालुक्यातील राजूर, दाभाडी येथे गुरूवारी भेट देऊन तपासणी केली असता, कृषी विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद केली. यामुळे दाभाडी येथील १४ तर अन्य तीन कृषी परवाने निलंबित करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने बदनापूर तालुक्यातील राजूर, दाभाडी येथे गुरूवारी भेट देऊन तपासणी केली असता, कृषी विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद केली. यामुळे दाभाडी येथील १४ तर अन्य तीन कृषी परवाने निलंबित करण्यात आली.कृषी विभागाच्या वतीने बियाणे विक्रेत्यांच्या दुकानामध्ये कोणकोणत्या कंपनीचे उत्पादन विक्रीसाठी ठेवले आहे. याची नियमीतपणे तपासणी केली जाते. याचाच एक भाग म्हणून कृषी अधीक्षक विजय माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय गुणनियंत्रक डी. एम. वडकुते आणि जालना येथील गुणनियंत्रक सयप्पा गरांडे यांनी दाभाडीत भेट दिली. त्यावेळी कीटकनाशक, रासायनिक खते तसेच बियाणांची तपासणी करत असल्याची इतर बियाणे विक्रेत्यांना कळाली. कुठलेतरी भरारी पथक आल्याची कुणकुण लागल्याने दाभाडी येथील सर्व बियाणे विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद करून तेथून पळ काढला.या व्यापाऱ्यांच्या कारवाईमुळे बियाणांची तपासणी करणारे गुणनियंत्रक पथकाला काहीही हाती लागले नाही. ही एक प्रकारची कायदेशीरदृष्ट्या गंभीर बाब आहे.दाभाडी येथील बियाणे विक्रेत्यांनी अशी कृती केल्याची माहिती गुणनियंत्रण पथकाने कृषी अधीक्षक माईनकर यांना कळविली. त्यांनी तातडीने निर्णय घेत १७ बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित केल्याने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रJalanaजालना