शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्रासाठी आक्रमक ग्रामस्थांनी महावितरणच्या अभियंत्यांना गावातच थांबवून ठेवले

By शिवाजी कदम | Updated: July 20, 2023 14:06 IST

उडवाउडवीचीउत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या सरपंचासह ग्रामस्थांनी घेराव घातला.

तळणी : मंठ्याकडून देवठाणाकडे जाणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना उस्वद ग्रामस्थांनी अडवून ठेवले. जो पर्यंत नादुरुस्त रोहित्र बदलून मिळणार नाही. तोपर्यंत जाऊ देणार नाही. असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. ही घटना २० जूलै गुरवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान उस्वद बस स्टॅण्डसमोर घडली आहे.  

उस्वद येथील थ्री फेज रोहित्र २० दिवसांपासून जळालेले आहे. सरपंच संतोष सरोदे यांच्यासह ग्रामस्थांनी ९० टक्के थकबाकी महावितरणकडे भरली. मात्र, त्यानंतर महावितरणने रोहित्र देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अर्धेगाव अंधारात आहे. महावितरणचे कनिष्ठ अभियंता ए. एम.जंगम हे इतर कामासाठी देवठाणा गावाकडे जात असताना उस्वद ग्रामस्थांनी रोहीत्र देण्याची मागणी केली. मात्र, अभियंता जंगम यांनी उडवाउडवीचीउत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या सरपंचासह ग्रामस्थांनी घेराव घातला. जोपर्यंत रोहित्र मिळणार नाही तोपर्यंत इतर कामे करू नये. असे म्हणत अभियंत्यांना घेराव घातला. एक तासानंतरही अभियंत्यांना गावात थांबवून ठेवण्यात आले आहे.  

नादुरुस्त रोहित्र बदलून द्यावे ...उस्वद येथील सरपंच संतोष सरोदे म्हणाले की, अनेक वेळा नादुरुस्त रोहित्र बदलून देण्याची विनंती  केली. मात्र, याकडे कनिष्ठ अभियंत्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे अभियंत्यांना उस्वद येथे सन्मानपूर्वक उपहारगृहात बसून ठेवले आहे. जळालेले रोहित्र जोपर्यंत बदलून देणार नाही. तोपर्यंत त्यांना जाऊ देणार नाही. असा प्रवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. 

घटनास्थळाकडे पोलीस रवाना ...या संदर्भात कनिष्ठ अभियंता एम.जंगम यांनी पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती दिली आहे. घटनास्थळाकडे पोलीस रवाना झाले आहेत.

टॅग्स :Jalanaजालनाmahavitaranमहावितरण