शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा कोम्बिंग आॅपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 00:05 IST

मागील काही दिवसांपासून अंबड तालुक्यात दरोड्याच्या घटना वाढल्या आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे पुन्हा कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागील काही दिवसांपासून अंबड तालुक्यात दरोड्याच्या घटना वाढल्या आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे पुन्हा कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.मागील काही दिवसांपासून, अंबड, गोंदी, वडीगोद्री, शहगड, आष्टी परिसरात दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्या आदेशाने या परिसरात कोम्बिंग आॅपरेशन राबवण्यात आले होते. परंतु, यानंतरही येथे दरोड्याच्या घटना घडत आहे. त्याच अनुषगांने येथे पुन्हा कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात येणार असून, दरोडेखोरांच्या लवकरच मुसक्या आवळल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.नियमानुसारच फटाके फोडाप्रदूषण टाळण्यासाठी प्रदुषण मंहामडळाच्यावतीने फटाक्याची ध्वनी पातळी तपासली जात आहे. शांतता क्षेत्र, रहिवासी, दवाखाना परिसरात ध्वनिमर्यादा आखली आहे. फटाके विक्रेत्यांना अधिक आवाजाचे फटाके विक्री न करण्याचे आदेश आहेत. न्यायालच्याच्या आदेशाचे पालन न केल्यास व रात्री दहा वाजेनंतर फटाके फोडणाऱ्यास व ध्वनिमर्यादेचे उल्लघंन करणा-यावर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.वाळू माफियांची गय केली जाणार नाहीपोलीस वाळूमाफियांविरोधात करवाई करत असून, ही कारवाई अशीच सुरु राहणार आहे. यात कोणाचीही गय केली जाणार नसल्याचेही पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी सांगितले.जिल्हाभरात पोलीस व महसूल प्रशासन वाळू तस्कारांविरुध्द कारवाई करीत आहे. त्यामुळे वाळू माफियांमध्ये गबराटीचे वातावरण पसरले आहे.आवाहन : दिवाळीत काळजी घ्यादिवाळीत सुटी मिळाल्यानंतर गावी किंवा इतर ठिकाणी जाताना काळजी घ्यावी. घराला मजबूत कुलूप लावण्याबरोबरच आपण बाहेरगावी जात असल्याची माहिती जवळील पोलीस ठाण्याला देणे आवश्यक आहे. तसेच प्रवासादरम्यानही चोरांपासून सावधानता बाळगावी, असे आवाहनही पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

टॅग्स :Jalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाDiwaliदिवाळी