शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन झाले सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:30 IST

सोमवारी होत असलेल्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघामध्ये सोमवारी होत असलेल्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. रविवारी सकाळपासूनच मतदानासाठी आवश्यक असलेले ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आणि अन्य साहित्य नेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. बस तसेच खाजगी वाहनातून सायंकाळी अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचले होते. रविवारी पाऊस असल्याने अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची धांदल उडाली.जालना विधानसभा मतदार संघासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून साहित्य नेण्याची व्यवस्था केली होती. सकाळी १० वाजेपासून निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अन्य अधिकारी आणि कर्मचारी आयटीआयमध्ये दाखल झाले होते. प्रत्येक मतदान केंद्रावर कुठले साहित्य आणि कुठल्या क्रमांकाचे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट द्यायचे, याची निश्चिती करण्यात आल्यावर ते तपासून संबंधित मतदान केंद्र अधीक्षकांकडे सुपूर्द करण्यात आले. जालना विधानसभा मतदार संघात एकूण ३१८ मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांसाठी जवळपास १५०० पेक्षा अधिक कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून, ३५० पोलीस अधिकारी, कर्मचा-यांचा बंदोबस्त तैनात आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगGovernmentसरकार