शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या मुलास कडक सॅल्यूट; फ्रान्सच्या बॅरिस्टल परेडमध्ये झळकणार भिवपूरचा अभिषेक

By दिपक ढोले  | Updated: July 13, 2023 11:38 IST

यंदाच्या फ्रान्सच्या बॅरिस्टल बॅरिस्टल डे परेडच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील भिवपूर येथील जवान अभिषेक जाधव याची फ्रान्सच्या बॅरिस्टल परेडसाठी निवड झाली असून, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गेलेल्या सैन्य दलाच्या तुकडीत फ्रान्सला गेला आहे.

फ्रान्स देशात दरवर्षी ' बॅरिस्टल डे' साजरा केला जातो. या निमित्त आयोजित परेडमध्ये देश विदेशातील सैन्य दलाच्या तुकड्या सहभागी होतात. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच या परेडमध्ये सहभाग घेण्याची निमंत्रण भारताला मिळाले आहे. यासाठी भारतीय सैन्य दलाने जवानांची निवड केली आहे. यामध्ये भोकरदन तालुक्यातील भिवपूर येथील अभिषेक पंढरीनाथ जाधव या जवानाची निवड झाली आहे. या जवानाने जालना जिल्ह्याचे नावलौकिक केले आहे. १४ जुलै हा दिवस फ्रान्समध्ये राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या आयोजित बॅरिस्टल डे परेडच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भारतीय सैन्य दलाची तुकडी ही परेडमध्ये सहभागी होणार आहे.

तिसऱ्यांदा झाली निवडअभिषेक जाधव हा भिवपूर येथील रहिवासी असून, त्याचे वय २३ वर्ष आहे. त्याची इंडियन नेव्हीमध्ये निवड झालेली आहे. शिवाय, दोन वर्षांपासून त्याची दिल्ली येथील परेडसाठी निवड झाली होती. परदेशात परेडसाठी त्याची तिसऱ्यांदा निवड झाली आहे. याबद्दल त्याचे सर्वस्तरातून कौतूक केले जात आहे.

आई-वडील करतात शेतीअभिषेक जाधव याचे आई -वडील शेती करतात.  त्याचे  प्राथमिक शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी पब्लिक स्कुल येथे झाले.  नंतर ११ वी व १२ वी भोकरदन तालुक्यातील वाडी बु येथील जवाहर माध्यमिक विद्यालय येथे झाली. नागपूर येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू असताना त्याची नेव्हीमध्ये निवड झाली होती.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलJalanaजालनाFranceफ्रान्सNarendra Modiनरेंद्र मोदी