शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा लाख शेतक-यांना आठशे कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:34 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख २५ हजार ४३७ लाभार्थी शेतक-यांना ७९४ कोटी २ लाख ८४ हजार रुपये विविध बँकांना वर्ग करण्यात आले आहेत. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख २५ हजार ४३७ लाभार्थी शेतक-यांना ७९४ कोटी २ लाख ८४ हजार रुपये विविध बँकांना वर्ग करण्यात आले आहेत. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख ९७ हजार शेतक-यांनी आपले सरकार पोर्टलवर आॅनलाईन अर्ज केले होते. तर बँकांनी तीन लाख १२ हजार शेतक-यांची माहिती आॅनलाईन पोर्टलवर भरली होती. कर्जमाफीस पात्र एकही शेतकरी लाभापासून वंचित राहू नये यासाठी शेतक-यांच्या अर्जातील माहितीची बँकेकडील माहितीच्या आधारे शहानिशा करून त्याची प्रक्रिया निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये तालुका स्तरावर सहायक निबंधक, जिल्हा विशेष लेखा परीक्षक, मध्यवर्ती बँकेचे अधिकारी, राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. पात्र शेतक-याच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग केली जात असून, आतापर्यंत एक लाख शेतक-यांच्या खात्यावर सहाशे कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.